अभिनेत्री दिशा पटानीच उजळल भाग्य

रायगड माझा: वृत्त

सलमानमुळे उजळल दिशाच भाग्य ,भारत चित्रपटात मिळाली संधी 

भारत’मध्‍ये अभिनेता सलमान खानसोबत प्रियांका चोप्रा फायनल झाल्‍यानंतर सल्‍लू आणि ‘देसी गर्ल’ प्रियांकाची चर्चा सर्वत्र झाली. परंतु, आता प्रियांकाची चर्चा नाही तर दिशा पटानीची चर्चा होताना दिसत आहे. त्‍याचं कारण असयं की, दिशा प्रियांकाला टक्‍कर देण्‍यासाठी येत आहे. ‘भारत’ सिनेमामध्‍ये दिशाला सलमानसोबत काम करण्‍याची संधी मिळालीय.

dinsta

 

प्रियांकानंतर दिशाला ‘भारत’ सिनेमासाठी कास्ट करण्‍यात आलयं. त्‍यात दिशा सर्कसमध्‍ये काम करणारी एका कलाकाराच्‍या भूमिकेत दिसणार आहे. दिशाचा सलमानसोबत हा पहिला सिनेमा असणार आहे. ज्‍या अभिनेत्रींनी सलमानसोबत काम केलं आहे, बॉलिवूड इंडस्‍ट्रीत त्‍या अभिनेत्रींचं करिअर चांगलं घडलं आहे. त्‍यामुळे सलमानसोबत काम करण्‍याची संधी म्‍हणजे लकी ठरतं!

‘भारत’ सिनेमाचे शूटिंग दिल्ली आणि पंजाब त्‍याचबरोबर अबु धाबी आणि स्पेनमध्‍ये केले जाणार आहे. 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत