अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे : गायक आनंद शिंदे

महाराष्ट्र News 24

अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत, असे आनंद शिंदे यांनी म्हटले आहे.

अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे : गायक आनंद शिंदेअयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी…

Posted by Raigad Majha on Thursday, July 30, 2020

­

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत