अवघ्या पाच महन्यांमध्ये राजेंच्या संपत्तीत दीड कोटी रुपयांची भर

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

लोकसभा निवणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे १३ कोटी ८१ लाखांची जंगम मालमत्ता होती. आता तित वाढ होऊन ती १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आणि सातारा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत अवघ्या पाच महन्यांमध्ये दीड कोटी रुपयांची भर पडली आहे.

भोसले राजघराण्याकडे सोने आणि हिऱ्यांचे ४० किलोंचे दागिने आहेत. सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे आणि माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबाकडे दागदागिने आहेत. सुरुवातीला उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच कुटुंबाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूका आणि काही बँकांमध्ये ठेवीही आहेत. या बरोबरच मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीला ६० लाख रुपयांचे त्यांनी कर्ज दिल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर उदयनराजे भावुक झाले होते. शरद पवार आपल्या विरोधात उभे राहिल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ असे उदयनराजेंनी म्हटले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत