अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली | भाजप सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. याआधी होणाऱ्या चर्चेत बोलण्यासाठी प्रत्येक पक्षाला वेळ ठरवून देण्यात आला आहे.

कोणत्या पक्षाला किती वेळ?

भाजप- 3 तास 33 मिनिट

काँग्रेस- 38 मिनिट

एआयएडीएमके- 29 मिनिट

टीएमसी- 27 मिनिट

बिजू जनता दल- 15 मिनिट

शिवसेना- 14 मिनिट

तेलुगु देसम पार्टी- 13 मिनिट

टीआरएस- 9 मिनिट

सीपीआयएम- 7 मिनिट

राष्ट्रवादी- 6 मिनिट

समाजवादी पार्टी- 6 मिनिट

एलजेएसपी- 5 मिनिट

शिरोमणी अकाली दल, आरएलएसपी, एडी- 12 मिनिट

इतरांसाठी – 26 मिनिट

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत