इंटरनेटसोबत रेशनही फुकट द्याः उद्धव ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त

डिजिटल इंडिया करून लोकांची पोटं भरणार नाहीत. केवळ फोनवर दाखवण्यासाठी नव्हे तर ताटात सुद्धा असायला हवं. इंटरनेट फुकट देत आहात तर मग रेशनही फुकट द्या, असा खोचक सल्ला आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीचं नाव न घेता दिला. ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या केबल मालक संघटनांच्या कार्यक्रमात बोलत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत