इंदापूर :विजय शिंदे
दूध दरवाढी संदर्भात इंदापूर मध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, रयतक्रांती शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष आठवले गट,राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने मोर्चा काडून आंदोलन करण्यात आले.
या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की हे सरकार आंधळ्याचे भैर्या चे व मुक्याचे असून या सरकारला शेतकऱ्यांनी केलेल्या धावा ऐकू येत नाही तर मुक्या जनावरांचा हंबरडा हे काय ऐकणार, उत्पादन खर्च एवढा दुधाला हमीभाव घोषित करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
शेयर करा