रायगड माझा वृत्त : रोहा
कर्नाटक निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकार वर पुन्हा निशाणा साधत हा विजय एव्हीम मशीनचा असल्याचे मत त्यांनी मांडले. राज ठाकरे हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रोहा येथे ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
#KarnatakaElections
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो.— Raj Thackeray (@RajThackeray) May 15, 2018
व्हिडिओ पहा
शेयर करा