एक्सप्रेस वे वर एकाच दिवशी तीन अपघात २ ठार तर ६ जखमी

खोपोली : समाधान दिसले 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास अतिशय धोकेदायिक बनला असून दिवसागणिक छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडताना दिसत आहे.   बुधवारी पहाटेच्या दरम्यान भाजीच्या टेंपोची धडक टेंपोला बसल्याने अपघात घडला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. दुसरा अपघात फुडमाळ जवळ घडला.

या अपघातात अज्ञात वाहनांच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा अपघात  दुपारी घडला असून हा अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर किलो मीटर  ३९ जवळ टेंपो चा बघत होऊन या अपघातात ही एक जनजागीच ठार झाला तर चार जण जखमी झाल्याने बुधवारी अपघाताची मालिकाच सुरु झाल्याने तीन अपघातात दोन ठार व सहा जण जखमी झाल्याचे घटना घडली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत