‘एल्फीन्स्टन’नंतर आता ‘किंग्ज सर्कल’चंही नाव बदलणार?

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईतील किंग सर्कलचे नाव बदलून ‘पार्श्वधाम’ करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवळे यांनी केल्याने खळबळ माजलीय. जैन मतांसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मागणी केल्याचं म्हटलं जातंय. राहुल शेवाळे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.

‘एल्फीन्स्टन’नंतर आता ‘किंग्ज सर्कल’चंही नाव बदलणार?

उल्लेखनीय म्हणजे, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ या शब्दाचा समावेश केल्यानंतर आणि त्यानंतर एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या ‘प्रभादेवी’ अशा नामांतरानंतर आता राहुल शेवाळे यांनी ‘किंग्ज सर्कल’चंही नाव बदलण्याची मागणी केलीय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत