ओप्पोचा २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेराचा फोन लाँच

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

हा फोन १२ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लाँचिंग ऑफर्समध्ये सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटवर १० टक्के सूट मिळणार आहे. हा फोन एस्ट्रल ब्लू आणि पियानो ब्लॅक या दोन रंगात मिळणार आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. १६ मेगापिक्सल आणि दुसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेऱ्यांना फ्लॅश लाइट देण्यात आली आहे.

Oppo K1 ची वैशिष्ट्ये 

>> ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
>> १०८०X२३४० रिझॉल्यूशन पिक्सल
>> ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर
>> ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज
>> १६ मेगापिक्सल, २ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा
>> २५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
>> ३६०० एमएएच क्षमतेची बॅटरी
>> 4G VoLTE, वायफाय, ब्लूटूथ ५.०
>> मायक्रो यूएसबी पोर्ट, ३,६ एमएमचा हेडफोन

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत