कामात कसुर केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

सातारा : रायगड माझा 

वरिष्ठांनी दिलेल्या तपास कामास नकार दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्याचे पो.हवा. यु.बी.माने यांना

सेवेतुन निलंबीत करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत