कोकण रेल्वेची गती वाढणार; १ नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू

कणकवली : रायगड माझा वृत्त

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. यात सर्वच गाड्यांची गती वाढविण्यात आली असून, मुंबईला पोचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन जून ते ऑक्‍टोबर कालावधीत वेळापत्रक बदलण्यात आले होते. नव्या गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

कोकणकन्या अप – सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००,  दादर ०५.१७, सीएसटी ०५.५०. डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.१७, रत्नागिरी ०५.२५, वैभववाडी ०६.५१, कणकवली ०७.२१, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ०७.५४, सावंतवाडी ०८.२२.

तुतारी एक्स्प्रेस ः अप – सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.३०, कणकवली १९.४६, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, दादर ०६.४५. डाऊन – दादर ००.०५, पनवेल ०१.१५, वैभववाडी ०७.५०, नांदगाव ०५.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.

मांडवी एक्स्प्रेस अप ः सावंतवाडी १०.४०, कुडाळ ११.०२, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.०५, दादर २१.०२, सीएसटी २१.४० डाऊन : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, रत्नागिरी १३.१५, वैभववाडी १४.४६, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.४०, कुडाळ १५.५४, सावंतवाडी १६.१५.

दिवा पॅसेंजर अप ः सावंतवाडी ८.३०, झाराप ०८.४०, कुडाळ ८.५२, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२२, नांदगांव ०९.४२, वैभववाडी ०९.५५. डाऊन : दिवा ६.२५, वैभववाडी १६.०६, नांदगांव १६.२५, कणकवली १६.४४, सिंधुदुर्ग १७.०२. कुडाळ १७.१५, झाराप १७.३२, सावंतवाडी १७.५०

जनशताब्दी ः अप – कुडाळ १५.५६., कणकवली १६.२०, रत्नागिरी १७.४५, दादर २३.०५. डाऊन- दादर ५.२५, रत्नागिरी १०.३०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०.

एर्नाकुलम पुणे ः अप – सावंतवाडी १८.२६, कणकवली १९.१०, पनवेल २२.२०, पुणे ०५.५०. डाऊन – पुणे १८.१५, पनवेल २१.२०, कणकवली ०३.१२, सावंतवाडी ०३.५८

तिरूनवेली-दादर : अप – कणकवली ०३.४४, रत्नागिरी ०२.२५. डाऊन -कणकवली ०६.२८, रत्नागिरी ०८.०५.

मुंबई-मंगलोर ः डाऊन – सीएसटी २२.०५, कणकवली ०५.१०. अप – कणकवली २०.४०, सीएसटी ०४.२५.

ओखा एक्‍सप्रेस ः डाऊन – २०.३०, अप – कणकवली १३.३८, वसई २३.२०.

मंगला एक्‍सप्रेस ः अप – ०५.४२, पनवेल १२.५०, कल्याण १३.४०. डाऊन – कल्याण ०८.३२, पनवेल ०९.२५, कणकवली १७.४४.
मत्स्यगंधा एक्‍सप्रेस ः अप – कुडाळ २२.१६, ठाणे ०५.५३. डाऊन – ठाणे १५.४३, कुडाळ २३.४०.
नेत्रावती ः अप – ठाणे १६.००, कुडाळ ०६.५०,  डाऊन – ठाणे १२.०३, कुडाळ २०.१४.
तेजस एक्‍सप्रेस ः अप – कुडाळ १५.२८, दादर २२.४०. डाऊन – दादर ०५.०८, कुडाळ १२.०४.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत