खूशखबर ! मान्सून अंदमानात दाखल

मुंबई – रायगड माझा वृत्त

 

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून धडकणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत