गुगलवर आज कॉफीचा कप का दिसतोय?

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for google coffee doodle

जर्मनीत ८ फेब्रुवारी १७९४ रोजी जन्मलेल्या फ्रीडली फर्नेन रंज यांनी १८१९ साली कॉफीचा शोध लावला आहे. जर्मन भाषेत याला Kaffee म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर त्याची कॉफी म्हणून जगभरात ओळख झाली. केमिकल इतिहासात मोठे नाव असूनही १८५२ मध्ये एका केमिकल कंपनीच्या मॅनेजरने रंज यांना कामावरून काढून टाकण्यात आले. फर्नेन रंज यांची अखेरपर्यंत आर्थिक परिस्थिती नाजूक राहिली. त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीबीत काढावे लागले. २५ मार्च १८६७ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

गुगलने त्यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल तयार केले आहे. फ्रीडलीब फर्नेन रंज हे गुगलने तयार केलेल्या कॉफीच्या रंगातील खास डुडलमध्ये दिसत आहेत. फ्रेडलिब यांनी स्वतः कॉफीचा कप हातात पकडला असून ते कॉफी पिताना डुडलमध्ये दिसत आहेत. त्यांच्या बाजुला एक मांजरही यात बसलेली दिसत आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत