गुजरातमध्ये ट्रकचा अपघात, 19 ठार 7 जखमी

रायगड माझा 

बवायली – गुजरातमधील बवायलीजवळ भावनगर येथे शनिवारी सकाळी ट्रकच्या भीषण अपघातात झाला. या घटनेत 19 जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सर्व लोक एका सिमेंटच्या ट्रकमधून प्रवास करत होते. भावनगर-अहमदाबाद महामार्गावरून जाताना संबंधित ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटली. अपघात घडल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत