ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला आग

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

दिल्लीत आगीच्या घटना काही थांबता थांबत नाहीयेत. गुरुवारी सकाळी दिल्लीतल्या नारायणा इंडस्ट्रियल इस्टेटमधील ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 29 गाड्या दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत गेल्या तीन दिवसांतील आगीची ही तिसरी घटना आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत