चर्चेतून नाही तर युद्धाच्या मैदानातून पाकिस्तानला धडा शिकवा : गंभीर

Image result for gautam gambhir
काही दिवसांपुर्वीच गौतम गंभीर म्हणाला होता की, मी जर क्रिकेटर नसतो तर सैन्य दलात भरती झालो असतो. हल्ल्यानंतर गौतम गंभीरने ट्विट करत म्हणाला की, “हो आता बोलायलाच हवे, पण यावेळी बोलणी ही टेबलवर नाहीतर युद्धाच्या मैदानात झाली पाहिजे. आता खुप झाले”.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत