चिमुकलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


माधवनगर रोडवरील माळ बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन पूजा यांनी चिमुकलीसह आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचत संजय नगर पोलिसांनी पंचनामा केला. विहिरीतून दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत