छत्तीसगडमधील अपघातात महाराष्ट्रातील ४० जण जखमी

या अपघातातील सर्व जखमी महाराष्ट्रातील जवेली या गावाचे रहिवासी आहेत. बांदे येथील आठवडी बाजारात हे सर्व लोक आले होते. तेथून परतताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रॉली पलटून हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींवर बांदे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत