‘जंगली’तून पूजा सावंत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : रायगड माझा वृत्त 

‘जंगली’ हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील चित्रपट आहे. प्रवासामध्ये हत्तींची शिकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विरोधात संघर्ष करणारा नायक विद्युतनं साकारला आहे. या चित्रपटात पूजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जंगली पिक्चर्स’ निर्मित आणि चक रसेल दिग्दर्शित ‘जंगली’ हा चित्रपट हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत