जम्मू-काश्मीर : सोनमार्गमध्ये बर्फवृष्टीनंतरचे नयनरम्य दृश्य

श्रीनगर : रायगड माझा ऑनलाईन 

जम्मू आणि काश्मीरला सध्या हिवाळ्याची चाहूल लागली असून पर्यटकांना आकर्षित करणारी तुफान बर्फवृष्टी होत आहे.  अनेक भागात सध्या बर्फवृष्टी होत असून निसर्गाचे हे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. काश्मीर खोऱ्याला मिळालेल्या नैसर्गिक देणगीमुळे पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटले जाते. त्या स्वर्गावर बर्फवृष्टीने सफेद चादर पांगरली गेली आहे. त्यामुळे पर्यटकांना बर्फाळलेली चादर साद घालू लागली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत