जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी तातडीने अग्निशमनदल तैनात करावे; पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

अलिबाग : अजय गायकवाड

क्यों मनता है अग्निशमन सेवा दिवस...

रायगड जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, यापासून १०० मीटर अंतरावर तातडीने अग्निशमन दल तैनात करण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री तटकरे यांनी जिल्हाधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील व सर्व संबंधिताना आवश्यक ते आदेश जारी करतील, असे सांगून सध्याच्या परिस्थितीत आपण शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांची आणि रुग्णांची सुरक्षा यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, असेही ते यावेळी म्हटले आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत