डबल डेकर बसची रेलिंगला धडक!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सांताक्रुझ येथील कलिना परिसरात डबल डेकर बसने रेलिंगला धडक दिली असून या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार ‘बेस्ट’ची डबल डेकर बस वांद्रे येथून मुंबई विद्यापीठाच्या दिशेने जात होते. कलिना विद्यापीठाजवळ बसने ओव्हरहेड रेलिंगला धडक दिली. बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती घेतल्यानंतरच सविस्तर भाष्य करु, असे ‘बेस्ट’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत