डोंबिवलीत दोन मैत्रिणींची आत्महत्या

डोंबिवली : रायगड माझा ऑनलाईन 

डोंबिवलीत दोन मैत्रिणींची आत्महत्या

डोंबिवलीमध्ये दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऋतुजा (वय १४) आणि वर्षा ( वय २७) असं आत्महत्या करणाऱ्या मैत्रिणींची नावं आहे.

डोंबिवलीजवळच्या कोळेगावात आज सकाळी ही घटना घडली. या दोन्ही मैत्रिणींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत