दक्षिण कोलकातातील माजेरहाट पुलाचा काही कोसळला; अनेकजण दबल्याची भीती

कोलकाता : रायगड माझा वृत्त 

दक्षिण कोलकातातील माजेरहाट पुलाचा काही भाग सायंकाळी ४.४५ च्या सुमारास अचानक कोसळला असून या दुर्घटनेत अनेकजण पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


पूल दुर्घटनेची दृष्ये हाती आली असून पुलासोबत काही कार तसेच दुचाकीही खाली कोसळल्याचे व ढिगाऱ्यात फसल्याचे त्यात दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत