दहावीच्या परीक्षेत कलागुणांचा लाभ घेणारे विद्यार्थी चक्‍क 1 लाख 66 हजार 171

पुणे: रायगड माझा

राज्यात गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांनुसार वाढीव गुण मिळत आहेत. त्यानुसार राज्यात 1 लाख 66 हजार 171 विद्यार्थ्यांनी या कला गुणांचा लाभ घेतला असून सर्वांधिक लाभ हा चित्रकला या विषयातून घेतला आहे. चित्रकलेतून 1 लाख 61 हजार 21 विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले आहेत.

कलेनुसार वाढीव गुण मिळालेले विद्यार्थी
शास्त्रीय नृत्य 1437
शास्त्रीय गायन 1010
शास्त्रीय वादन 983
लोककला 1384
नाट्य 336
चित्रकला 1लाख 61 हजार 21

क्रीडा गुणांचा लाभ घेणारे 3849

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत