मुंबई | रायगड माझा
अभिनेत्री दीपिका पादुकोन राहत असलेल्या प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला आग लागली आहे. आगीची तीव्रता पाहता अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आणि तीन वाॅटर टँक घटनास्थळी पोहोचले आहेत.
आग कश्यामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र याच इमारतीत दीपिका पादुकोनचा फ्लॅट आणि ऑफिस असल्याचं समजतंय.
या इमारतीच्या 33व्या मजल्यावर आग लागली आहे आणि याच इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचके फ्लॅट आहे.
शेयर करा