दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला शिवाजी पार्क पोलिसांनी घेतले ताब्यात

Shivaji Park police arrested a Bangladeshi youth who attacked two women | दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला शिवाजी पार्क पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादर परिसरात कुरियर घेऊन गेलेल्या बांगलादेशी तरुणाने महिलेवर पेनाने हल्ला केला आहे. दादर परिसरात राहणाऱ्या दोन महिलांना कुरियर घेऊन आलेल्या बांगलादेशी तरुणाला मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्याला विरोध करत क्षुल्लक कारणावरून त्या कुरियर बॉयने पेनाने महिलांच्या गालावर हल्ला केला. यामुळे महिला किरकोळ जखमी झाल्या असून शिवाजी पार्क पोलिसांनी या हल्लेखोर बांगलादेशी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत