जळगाव : रायगड माझा
विहीरीत पोहल्यामुळे दलित तरूणांना बेदम मारहाण करत त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. जामनेर तालुक्यातील वाकडी गावात ही धक्कादायक घटना घडली.
वाकडी गावात राहणारी तीनं दलित मुलं विहीरीवर पोहण्यासाठी गेले होते, विहीर मालकाला हा प्रकार समजताच तिघांना अमानुष मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढण्यात आली.
या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच आरोपींवर अॅट्रा्ॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.