नवनिर्वाचित आमदार अनितेत तटकरे यांचा विजयोत्सव!

रोहे : महादेव सरसंबे

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेवर निवडुन आलेले आमदार अनिकेत तटकरे यांची विजयी मिरवणुक आज रोहा शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीत आ.सुनिल तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे,सौ वरदा तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,विनोद पाशिलकर, विजयराव मोरे आदि मान्यवरासह राष्ट्रवादी नेते व रोहेकर सामिल झाले होते

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत