नाशिक जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

शिरावर 4 लाख रुपयांचे कर्ज असलेल्या एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी नाशिक जिह्यातील मौजे वजिरखेडे येथे घडली आहे. त्या शेतकऱ्याचे नाव नीलेश धर्मराज हायलीज (28) असे असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 2018 या वर्षात नाशिक जिह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 108 झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत