नाशिक-पुणे महामार्गावर अपघात, कार पुलावरून खाली कोसळली

नगर : रायगड माझा ऑनलाईन 

car-accident-on-nashik-pune

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात झोळे शिवारात एक भरधाव कार पुलावरून कोसळली. या अपघातात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंके यांच्यासह दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत