न्यायालया निकाली काढलेल्या प्रकरणातील जप्त केलेला अडीच क्विंटल गांजा नष्ट

Two quintals of Ganja destroyed in Jalna

जालना : रायगड माझा वृत्त

पोलिसांनी जप्त केलेल्या आणि न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल अडीच क्विंटल गांजा बुधवारी (ता. 27) नष्ट करण्यात आला.2005 ते 2015 या कालावधी मधील न्यायालया निकाली काढलेल्या प्रकरणातील जप्त केलेला हा गांजा होता. दरम्यान हा गांजा जाळून तो खड्यात पुरुन पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे.

यावेळी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गौर यांच्या सात पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, प्रयोग शाळेचे तज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये हा गांजा नष्ट करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत