न्यूझीलंड दौऱ्याआधी पाकिस्तानचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 18 डिसेंबरापासून टी -20 आणि कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या दौऱ्याआधी पाकिस्तान संघातील 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेटनं याबाबत माहिती दिली आहे. तर सध्या या ६ ही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत