पनवेल मधील जैन मंदिरात चोरी

पनवेल : रायगड माझा वृत्त 

पनवेलमधील कापड बाजारातील पुरातन जैन मंदिरामध्ये आज पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सात दानपेट्या फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Theft in the Jain temple in Panvel | पनवेल मधील जैन मंदिरात चोरी

चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर मंदिर फोडले. यावेळी चोरट्यांनी मूर्त्यांवरील चांदीचे छत्रही लंपास केले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी दाखल झाले असून तपा सुरु आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत