पुण्याने देशाचं लक्ष वेधून घेतलं, समलिंगी जोडप्याला दिला ध्वजारोहणाचा मान

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

भारतात काही महिन्यांपूर्वी समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे.

भारताचा आज 70 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जात असताना पुण्यात एका अनोख्या उपक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.पुण्यामध्ये समलिंगी जोडप्याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. भारतात काही महिन्यांपूर्वी समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच प्रजासत्ताकदिनी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

पुण्यामध्ये समलिंगी जोडप्याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं.

समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच प्रजासत्ताकदिनी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत