पेठ-पुणे बसला अपघात ; चार प्रवासी जखमी

पेठ (नाशिक) : रायगड माझा ऑनलाईन 

Four passengers injured in Peth-Pune bus accident | पेठ-पुणे बस पलटी झाल्याने चार प्रवासी जखमी

आगाराची बुधवारी (16 जानेवारी) सकाळी पेठहून सुटलेली पेठ-पुणे ही बस 6.30 वाजेच्या सुमारास गोळशी फाटा परिसरात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पेठ आगाराची पुणे बस क्रमांक एमएच -20 -बीएल -4248 नाशिककडे येत असताना सावळघाट चढून वर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये प्रवाशी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत