पोलिसाकडून सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार; लखनौ परिसरात खळबळ

लखनौ: रायगड माझा वृत्त 

आरोपी पोलीस पोलिसांच्या 100 क्रमांक या हेल्पलाईन विभागात काम करतो. मंगळवारी दुपारी मुलगा घरात एकटा असल्याचे बघून आरोपीने त्याला आपल्या घरी बोलावले. दरम्यान पोलीस मुलावर अत्याचार करत असतानाच त्याचे आई वडील त्याला शोधत पोलिसाच्या घरात शिरले. त्यांनी ताबडतोब पोलिसाच्या तावडीतून मुलाची सुटका केली.

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करताना पोलीस कर्मचाऱ्याला मुलाच्या पालकांनी रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्याने त्याला मारझोड करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. के पी सिंह असे त्याचे नाव आहे. या घटनेबद्दल कळताच संपूर्ण गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपी पोलिसावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी समोरचा प्रसंग पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. यादरम्यान पोलिसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला. मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत