मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने सकाळी छापा टाकला. सरनाईक यांच्या 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीने कारवाई सुरू केली. त्यानंतर घरातील सदस्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. दरम्यान आता प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे.
शेयर करा