फ्रान्समध्ये तिरंगा देऊन केले मोदींचे स्वागत

पॅरिस: रायगड माझा वृत्त 

पंतप्रधान मोदींचे पॅरिस विमानतळावर गुजरातच्या बोहरा मुस्लिमांनी तिरंग्याने त्यांचे स्वागत केले. फवाद चौधरींनी भारतीय पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केलेल्या स्वागताच्या व्हिडिओला रिप्लाय देत लिहिलं, ‘किती पैसै खर्च केले या ड्रामेबाजीवर?’ लोकांनी चौधरींना ट्रोल करायला सुरुवात केली.

फ्रान्सच्या राजकीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसला पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत झाले.याच फवाद चौधरींनी भारतीय सैन्यातील शीख सैनिकांना आवाहन केलं होतं की त्यांनी काश्मीरमध्ये ड्युटी करण्यास नकार द्यावा. पाकिस्तानला मात्र हे स्वागत तितकंस रुचलेलं नाही. यावेळी त्यांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणाही दिल्या. इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या फवाद चौधरी यांनी मोदींच्या स्वागतानंतर चिडून ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यांना फटकारलं होतं. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देऊ नये, असं सिंह यांनी त्यांना म्हटलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत