रायगड माझाच्या सर्व दर्शकांना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा
तुमचा बाप्पा पोहचणार आता साता समुद्रापार !
आपल्या बाप्पाचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही ते सर्व दर्शकांपर्यंत पोहचवू
चला तर मग फोन उचला फोटो काढा आणि पाठवा रायगड माझाला !
आपण फोटो raigadmajha@gmail.com वर किंवा 92269 41507 या नंबर ला ( Whatsapp ) पाठवा.