बुलडाण्यावरून अडले ‘स्वाभिमानी’चे घोडे

Raju-Shetty

अकोला : रायगड माझा वृत्त

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे समजते.

अकोला – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत