ब्रेकिंग # रायगड मध्ये दोन दुर्दैवी घटना
कर्जत येथील दोन मुली,मतिया सर्फराज पटेल (वय 9वर्ष) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय 7वर्ष) या आई सोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या.त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे .
गोरेगाव येथे विष्णू तलावात विनायक नितीन उचाटे (१४)पोहताना बुडून मृत्यू.
शेयर करा