भय्यूजी महाराजांच्या पार्थिवावर मुलीकडून अंत्यसंस्कार!

इंदूर :रायगड माझा

अध्यात्मिक गुरू भय्यूूूूजी महाराज यांनी स्वत: डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती, त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला अग्नी दिला.

सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर सजवलेल्या रथातून  मुक्तीधाम स्मशानभूमीत त्याचं पार्थिव आणण्यात आलं होतं.

जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं भय्यूजी महाराजांनी चिठ्ठीत लिहिलं होतं. मात्र पोलिसांकडून अद्याप सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत