भावेश भोईर व संजय भोईर यांनी काशीद समुद्रात बुडणाऱ्या चौघांचे प्राण वाचवले

रायगड : अमूलकुमार जैन (प्रतिनिधी)

आज शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता काशिद बिच येथे पुण्याहुन कोकण पर्यटनासाठी आलेल्या 4 तरुण पर्यटकांचे प्राण खोल समुद्रात बुडत असताना रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व एड्वेन्चर्सचे लाईफगार्ड कु. भावेश भोईर व श्री. संजय वाघमारे यांनी आपल्या स्पीड बोटीच्या साहाय्याने प्राण वाचले.

सदर तरुण पर्यटक हे पुण्यातील नामांकित कंपनी टी.टी.एस मधील इंजिनिर असून त्याची अनुक्रमे नावे सत्यम कुमार वय वर्षे (21), सुमित बोरकर (20), अनिरुद्ध गायकवाड (20), नीरज कुमार (24), स्वाती लोणकर (19) अशी आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत