मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा!!

वैजापूर : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिलेला असताना आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.