मराठा आरक्षणासाठी 43 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for maratha kranti morcha

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने 43 हजार 629 कुटुंबांचे सर्वेक्षण केल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तरांत दिली. शरद रणपिसे आणि रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला बडोलेंनी दिले. आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची कार्यवाही सुरू असून मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत