मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक

पुणे| रायगड माझा

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये धनगर समाजातले सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा, ही प्रमुख मागणी असेल.  बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत 5 ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत