महड मध्ये शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबीर

खालापूर – प्रसाद अटक

 शिवजयंतीच्या निमित्ताने खालापूर तालुक्यातील श्री ष्टविनायक क्षेत्र महड गावात देखील विविध कार्यक्रम महड ग्रामस्थ आणि युवक यांचे वतीने विविध आयोजित करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिर रक्तदानाचे महत्व पटवून देत शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात ग्रामस्थ व युवक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत