महाड मध्येही निषेध

●महाड मध्ये निषेध मोर्चा व महाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. हजारो नागरीक रस्त्यावर ●

पाकीस्तान झेंड्याचे केले दहन. पाकीस्तान विरोधी घोषणांनी महाड शहर निनादले. नागरीचांनी व्यक्त केला घोषणांतून संताप

● नागरीकांनीच केले मोर्चाचे नेतृत्व

● काल रात्री झाली होती नागरीकांची निषेध नियोजन सभा

● मोर्चाला झाली सकाळी 11 वाजता सुरुवात.

● प्रत्येक नाक्यावर केले पाकड्यांच्या झेंड्याचे  दहन

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत